-: दिनविशेष :-

१० जून

राष्ट्रीय दृष्टिदान दिन


महत्त्वाच्या घटना:

१९९९

उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त ‘नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती’ साठी निवड

१९७७

अ‍ॅपल कॉम्प्युटर्सने आपला ‘Apple-II’ हा संगणक विकण्यास सुरूवात केली.

१९४०

दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.

१९४०

दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९३५

अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ व बिल विल्सन यांनी ‘अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’ (AA) या संस्थेची स्थापना केली.

१७६८

माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५५

प्रकाश पदुकोण
१९८० : ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप

प्रकाश पदुकोण – ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू, अर्जुन पारितोषिक (१९७२), पद्मश्री (१९८२)

(Image Credit: SportsStar - The Hindu)

१९३८

राहूल बजाज – उद्योगपती व राज्यसभा खासदार

१९०८

जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण
(मृत्यू: ६ एप्रिल १९८३)

१२१३

फख्रुद्दीन ‘इराकी’ – पर्शियन तत्त्वज्ञ
(मृत्यू: ? ? १२८९)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००६

गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर

गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१), गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष, गुजरातीतील मनोविश्लेषणात्मक कथेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.
(मृत्यू: २० सप्टेंबर १९०९ - पोरबंदर, सौराष्ट्र, गुजरात)

(Image Credit: Wikipedia)

२०१९

गिरीश कर्नाड – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक
(जन्म: १९ मे १९३८)

२००१

फुलवंताबाई झोडगे – सामाजिक कार्यकर्त्या, सावित्रीबाई फुले यांचा वारसा विसाव्या शतकातुन एकविसाव्या शतकापर्यंत नेण्याचे कार्य झोडगेअक्‍कांनी केले.
(जन्म: ? ? ????)

१८३६

आंद्रे अ‍ॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: २० जानेवारी १७७५)



Pageviews

This page was last modified on 18 September 2021 at 5:44pm