जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्या ‘वर्ल्ड कॉम’ या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या
सिरीमावो बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत.
२० जुलै १९४४ रोजी अॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी देण्यात आले.
बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.
चेतन चौहान – सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य
चंदू बोर्डे – क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष
डॉ. रा. चिं. ढेरे – ज्येष्ठ साहित्यिक व प्रख्यात इतिहास संशोधक
(मृत्यू: १ जुलै २०१६)
वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक
(मृत्यू: १६ मार्च १९९०)
अर्नेस्ट हेमिंग्वे – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक
(मृत्यू: २ जुलै १९६१)
शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक
(मृत्यू: २७ एप्रिल १८९८)
गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(जन्म: ५ मार्च १९१३)
सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक
(जन्म: १५ जून १९१७ - सीतामहू, मंदसौर, मध्य प्रदेश)
राजा राजवाडे – साहित्यिक
(जन्म: १ जानेवारी १९३६)
डॉ. र. वि. हेरवाडकर – इतिहास संशोधक, वाङ्मय समीक्षक, मराठी बखर वाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक
(जन्म: ? ? ????)
जिग्मे दोरजी वांगचुक – भूतानचे राजे
(जन्म: २ मे १९२९)