प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्कर यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कालिदास सन्मान’ जाहीर
वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज
(जन्म: २२ जुलै १९३७)
दिलीप कुळकर्णी – प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते
(जन्म: ? ? ????)
रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे – संगीत समीक्षक व पत्रकार
(जन्म: ? ? ????)
सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक
(जन्म: १३ एप्रिल १९०६)
पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. ‘राम जोशी’, ‘अमर भूपाळी’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘झनक
झनक पायल बाजे’, ‘गुँज उठी शहनाई’ आदी गाजलेल्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले.
(जन्म: ९ जून १९१२)
श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ‘पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट
(जन्म: ११ नोव्हेंबर १८६६)