-: दिनविशेष :-

२१ सप्टेंबर

आंतरराष्ट्रीय शांतता दिन

जागतिक अल्झायमर जागरुकता दिन


महत्त्वाच्या घटना:

१९९१

आर्मेनियाचा ध्वज

आर्मेनिया हा देश (सोविएत संघापासुन) स्वतंत्र झाला.

(Image Credit: Wikipedia)

१९८४

ब्रुनेईचा ध्वज

ब्रुनेईचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

(Image Credit: Britannica)

१९८१

बेलिझेचा ध्वज

‘बेलिझे’ या देशाला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

(Image Credit: Wikipedia)

१९७६

सेशेल्सचा ध्वज

सेशेल्सचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

(Image Credit: Wikipedia)

१९७१

बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९६८

RAW

रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.

(Image Credit: Wikipedia)

१९६५

गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९६४

माल्टाचा ध्वज

माल्टा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.

(Image Credit: Wikipedia)

१९४२

दुसरे महायुद्ध – युक्रेनमधे नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली.

१९३४

प्रभात चित्रमंदिर

‘प्रभात’च्या दामलेमामांनी इंदूरच्या सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन व थोडे सजवून ‘प्रभात चित्रमंदिर’ या नावाने सुरू केले. ‘प्रभात’चाच ‘अमृतमंथन’ हा तिथे प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता. यानंतर कराड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, मद्रास अशा अनेक ठिकाणी ‘प्रभात’ नावाची चित्रपटगृहे निघाली.

(Image Credit: Ajinkya Shewale The Punekar)

१७९२

अठराव्या लुईचे साम्राज्य जनतेने बरखास्त केले आणि फ्रेन्च प्रजासत्ताक उदयास आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१

रिमी सेन

रिमी सेन – अभिनेत्री

(Image Credit: Stars Unfolded)

१९८०

करीना कपूर

करीना कपूर – अभिनेत्री

(Image Credit: koimoi.com)

१९७९

ख्रिस गेल
World T20 at the Oval 2009

ख्रिस गेल – वेस्ट इंडिजचा (जमैका) विध्वंसक फलंदाज

(Image Credit: The Guardian)

१९६३

कर्टली अँब्रोस

सर कर्टली एलिकॉन लीनवॉल अँब्रोस – वेस्ट इंडिजचा (अँटिग्वा) जलदगती गोलंदाज

405 wickets in 98 tests

(Image Credit: sportskeeda.com)

१९२९

पं. जितेंद्र अभिषेकी

पं. जितेंद्र अभिषेकी – शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक
(मृत्यू: ७ नोव्हेंबर १९९८)

(Image Credit: sarangi.info)

१९२६

नूरजहाँ

‘मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री
(मृत्यू: २३ डिसेंबर २००० - कराची, सिंध, पाकिस्तान)

(Image Credit: IMDb)

१८६६

एच. जी. वेल्स
२० सप्टेंबर १९२६

हर्बर्ट जॉर्ज तथा एच. जी. वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक
(मृत्यू: १३ ऑगस्ट १९४६)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

गोपालन कस्तुरी – पत्रकार, ‘द हिन्दू’ या वृत्तपत्राचे संपादक
(जन्म: १७ डिसेंबर १९२४)

१९९९

पुरुषोत्तम दारव्हेकर – नाटककार व लेखक
(जन्म: १ जून १९२६)

१९९८

फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू
(जन्म: २१ डिसेंबर १९५९)

१९९२

ताराचंद बडजात्या – चित्रपट निर्माते [राजश्री प्रॉडक्शन्स]
(जन्म: १० मे १९१४)

१९८२

सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक

(जन्म: २१ जून १९२३)

१७४३

सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा
(जन्म: ३ नोव्हेंबर १६८८)



Pageviews

This page was last modified on 20 September 2021 at 1:19pm